Views


*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस बालिका दिन व स्त्री मुक्तीदिन उत्साहात साजरा*

कळंब/ प्रतिनिधी 


३ जानेवारी... ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस बालिका दिन व स्त्री मुक्तीदिन म्हणून अनिक फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. ली. कळंब हेड ऑफिस मध्ये साजरा करण्यात आला, यावेळी अनिक चे ऑपरेशन हेड श्री. विलास गोडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी अकॉउंट मॅनेंजर विकास कुदळे, ब्रँच मॅनेंजर भिकाजी जाधव, सहायक लेखापाल रियाज शेख, क्षेत्राधिकारी आश्रुबा गायकवाड, वैभव चोंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.
 
Top