Views


*सुभाष चव्हाण यांची लोहारा येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सत्कार*


लोहारा/प्रतिनीधी


सुभाष चव्हाण यांची लोहारा येथे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने प्राचार्य श्रीमती यु.व्ही.पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.लक्ष्मीकांत कुलकर्णी, आर.सी.अष्टेकर, सुनील बहिरे, विठ्ठल कुन्हाळे, अंकुश शिंदे, राजेंद्र साळुंखे, नारायण आनंदगावकर, डी.आर.साठे, दिलीप जाधव, सचिन शिंदे, राजु सोनवणे यांच्यासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील बहिरे यांनी केले तर आभार प्रा.सचिन शिंदे यांनी मानले.
 
Top