Views


*कै.अशोक श्रीमंतराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना व जि.प.प्रा. शाळेत फळे वाटप, सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर संपन्न*



लोहारा/प्रतिनीधी

लोहारा तालुक्यातील कै.अशोक श्रीमंतराव पाटील यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त लोहारा शहरातील
ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना व मार्डी येथील जि.प.प्रा.शाळेत फळे वाटप करण्यात आले. व तसेच प्रा.रुग्णालय मार्डी येथे सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांनी रक्ताचे संकलन केले. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष के.डी. पाटील, नगरसेवक प्रशांत काळे, डॉ. गोविंद साठे, ग्रा.पं.सदस्य योगेश देवकर, चेरमन प्रवीण पाटील, माजी सरपंच श्रीमंत पाटील, अंकुश देवकर, विकास सरवदे, मार्डी तंटा मुक्त अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, धनु देवकर, धर्मराज देवकर, आम्हदपाशा शेख, उत्तम पाटील, योगेश देवकर, अर्जुन कदम, प्रशांत देवकते, प्रकाश कोकरे, पिंटू देवकर, तानाजी वाघमोडे, दादा पाटील, डॉ. इरफान शेख, डॉ.के.के.मगर, डॉ.डी.के. मुजावर, एस. एस.बागवान, महेश तोडकरी, मनोज उंबरे, मयुरी सोनटक्के, अनुजा नाईकवाड, श्रीकांत भोपळे, तानाजी वाघमोडे, योगेश देवकर, महेश वाघमोडे, बाळू पांढरे, तेजकुमार देवकर, अविनाश हक्के, हर्ष पाटील, आकाश घाटे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top