Views
*सारोळा येथे श्री गणरायाचे पूजन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथील टायगर गणेश मंडळाच्या वतीने श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या श्री गणरायाची आरती व पूजन ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिश चंदने, मनोज मसे, मंडळाचे पदाधिकारी रोहित झोंबाडे, आदित्य शिंदे, अमित कुदळे, पृथ्वीराज गाढवे, रविशंकर खरे, अनिकेत चव्हाण्ंा, रितेश जाधव, अजय खरे, ओंकार बाकले विजय पेठे आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.
 
Top