Views
*भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते श्रीं
गणरायाची आरती*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


शिक्षण महर्षी सुभाष (दादा) कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सोमवारी दि.13 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते विघ्नहर्त्या गणरायाची विधीवत पुजा करून आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, प्रा.जयप्रकाश कोळगे, गोरोबा कोळगे, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ.वसंत मुंडे, धनंजय झोंबाडे, शेळी पालन प्रकल्पाचे दिलीप रणदिवे, महादेव सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. यावेळी व्यवस्थापक शाम गंगावणे, आदी कर्मचारी, एजंट यांची उपस्थिती होती.
 
Top