Views
*उमरगा नगर परिषद प्रभारी अध्यक्ष पदी हंसराज गायकवाड यांचा भाजपाच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
उमरगा नगर परिषद प्रभारी अध्यक्ष पदी हंसराज गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी संताजी चालुक्य पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, डॉ.कपील महाजन, यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
Top