Views


वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील भव्य दिव्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन संपन्न....

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील भव्य दिव्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन.
 जि.प.आध्यक्षा सौ अस्मिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 
यावेळी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.मुख्यकार्यकारी आधिकारी डॉ संजय कोलते, तहसीलदार डॉ संदीप राजपुरे, जि.प.सदस्य उध्दव साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्रकर, नेहरू युवा केंद्राचे सुधीर घोलप, डॉ निळे, डॉ जाधव, डॉ सातपुते,डॉ तांबारे व सर्व  आरोग्य स्टाप उपस्थित होते.
 
Top