वाढत्या संसर्गामुळे वाशी शहारात दिनांक 3ते 5 तारखेपर्यंत जनता कर्फ्यु
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
कोरोना च्या वाढत्या संसर्गामुळे वाशी शहारात स्थानिक प्रशासनाच्या निर्णया नुसार सोमवार (दि. 03) बुधवार (दि.05) असे ३ दिवस सर्व दुकाने कडेकोट बंद राहतील. सर्व दुकाने-अत्यावश्यक सेवा सुधा कडेकोट बंद राहतील. ठराविक मेडिकल वगळता बाकीचे मेडिकल स्टोअर्स सुद्धा बंद राहतील. कोणत्याही कारणांमुळे नागरिकांनी बाहेर पडू नये. आपल्या घरिच सुरक्षित राहावे.
अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.