Views


*मतदार यादींचा विशेष संक्षिप्ते पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ*

  

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 भारत निडणूक आयोगाने, व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, यांनी दि.०१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तत पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केली आहे.त्यांानुषंगाने दि.०१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तल पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रमास मुदतवाढ देण्याित आली आहे. 
अ.क्र. उपक्रम कालावधी
१. दावे व हरकती स्किारण्यााचा कालावधी दि.१ नोव्हेंुबर,२०२१ (सोमवार) ते दि.०५ डिसेंबर,२०२१ (रविवार ) 
२. दावे व हरकती निकालात काढणे दि.२० डिसेंबर,२०२१ (सोमवार) पर्यंत

३. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दीं करणे दि.०५ जानेवारी,२०२२ (बुधवार)

      त्याचनुषंगाने दि.०१ जानेवारी ,२०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होणा-या तरुण पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादी नोंदविण्याासाठी नमुना ६ चा अर्ज (सोबत आवश्य२क कागदपत्रासह ) व ज्यां मतदारांचे मतदार यादीमधील नाव, पत्ताा व इतर दुरुस्तीा असल्याोस नमुना ८ चा अर्ज भरुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसिल कार्यालयाच्यात ठिकाणी किंवा मतदान केंद्रस्तअरीय अधिकारी (BLO) यांचेकडे पुराव्यानसह जमा करण्याकचे आवाहन येथील जिल्हाकधिकारी तथा जिल्हार निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. 


 
Top