Views


लोहारा शहरात फकिरा ब्रिगेड संघटनेची आढावा बैठक संपन्न या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा शहरात फकिरा ब्रिगेड संघटनेची जिल्हाध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत फकिरा ब्रिगेड संघटनेच्या जिल्हा संघटकपदी धनाजी भोवाळ, दगडू रोडगे, व महिला आघाडी जिल्हा संघटकपदी रंजना रोडगे यांची निवड करून यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून मराठवाडा मिडीया अध्यक्ष विशाल रोडगे, लोहारा तालुका अध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, महिला आघाडी जिल्हा सचिव सविता रोहिदास थोरात, उपस्थित होते.

 
Top