Views


*औसा तालुक्याचे आ.अभिमन्यु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यांचा भाजपा प्र.का.सदस्य संताजी चालुक्य यांच्यावतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्याचे आ‌.अभिमन्यु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यांचा भाजपा प्र.का.सदस्य संताजी चालुक्य यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते अनिल खोचरे. भाजपा औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, काका मोरे. संतोष मुक्ता, सतिष सरवदे, गुरआप्पा दंडगुले, नगरसेवक सुनील उटगे, आदि, उपस्थित होते.
 
Top