Views


*भाजपा कळंब तालुका सरचिटणीस संजय जाधवर यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पाटीं कळंब तालुका सरचिटणीस संजय जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा भाजपा वतीने मराठवाडा संटन मंत्री संजय कौडगे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीनजी काळे, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, अँड.खंडेराव चौरे, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष राजसिंहराजे निबांळकर, जिल्हा संटन सरचिटणीस नितीन भोसले प्रदीप शिंदे, कळंबच्या वतीने तालुका अध्यक्ष आजित पिंगळे, कुषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष रामहरी शिंदे, आरूण चौधरी, प्रा.दिलीप पाटील किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, युवा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, मकरंद पाटील, मिनाज शेख, राज्य परिषद सदस्य शिवाजी गिड्डे, शहर अध्यक्ष संदीप बाविकर, रोहीत कोमटवार, आबासाहेब फरताडे, परसुराम देशमाने, संताजी विर, सतीश वैध, सावता माळी, गणेश देशमुख, गणेश जावळे, निलेश दिवाने, आबासाहेब रणदिवे, उत्तम टेकाळे, इम्रान मुल्ला, नारायण टेकाळे, संदीप कोकाटे, जगदीश महाजन, पपु गायकवाड, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top