Views


*भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी ऐजाज देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त परंडा येथील कमांन्डो करीअर अकाँडमी येथे वृक्षा रोपन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी ऐजाज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त निमीत्त प्रदेश अल्पसंख्याक भाजपाच्या वतीने परंडा येथील कमांन्डो करीअर अकाँडमी येथे वृक्षा रोपन करण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस ॲड.जहीर चौधरी, नगर सेवक बाशाभाई शहा बर्फीवाले, NSG कमांन्डो रि. महावीरजी तनपुरे, जोऐभाई हावरे, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगावचे सेवक सुरेष भाऊ जाधव, अदि उपस्थित होते.
 
Top