*धाराशिव - कळंब मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्ते चेतन कात्रे यांनी विधानसभा लढवण्याची जनसामान्यातून मागणी.*
कळंब /प्रतिनिधी
सर्वधर्मीय सामाजिक कार्याचे भान जपत सामाजिक कार्य करणारे चेतन कात्रे त्याचबरोबर मोठ्या मित्र परिवाराच्या एकोप्यात वावरणारे असे सर्व प्रचित ओळख निर्माण असणारे युवा नेतृत्व म्हणून जनसामान्याच्या वैचारिक धारेतून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात धाराशिव कळंब मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी जनसामान्याची प्रबळ इच्छा आहे व तरी त्यांचा सामाजिक कार्य अहवाल मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे त्यामुळे त्यांच्या कार्य अहवालाची दखल घेऊन त्यांना उमेदवारी निश्चित होईल अशी जनसामान्याची अपेक्षा आहे.