Views


*भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या वतीने सोलापुर जनता सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचीत संचालक दत्ताभाउ कुलकर्णी, उस्मानाबाद बार कौन्सिलचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड.नितीन भोसले, उस्मानाबाद नगर परिषदेचे नवनियुक्त स्विकृत नगरसेवक प्रविण पाठक यांचा
सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या वतीने सोलापुर जनता सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचीत संचालक उस्मानाबाद चे भुमिपुत्र दत्ताभाउ कुलकर्णी, उस्मानाबाद बार कौन्सिलचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड.नितीन भोसले, उस्मानाबाद नगर परिषदेचे नवनियुक्त स्विकृत नगरसेवक प्रविण पाठक यांचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी सैनिक प्रकोष्ठ संयोजक महाविर तनपुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, शिक्षक जिल्हा संयोजक पांडूरंग लाटे सर, नगरसेवक अभिजीत काकडे, प्रविण पाठक, सुनिल पंगुडवाले,सुजित साळुंके, संदिप इंगळे, प्रितम मुंडे, गिरीश पानसरे, आत्मनिर्भर संयोजक सचिन लोंढे, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसट, राज निकम, जिवन वाठवडे,युवती जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, विद्या माने, गणेश इंगळगी, कुलदिप भोसले, विशाल पाटील, शंकर मोरे ,प्रसाद मुंडे, ओंकार वायकर, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top