Views


*प्रा.प्रभाकर गायकवाड याची पी.एच.डी. झाल्यामुळे व गाडेकर सागर, बाबळे श्रीनिवास, कोकणे अशोक यांची बीएसएफ पदी निवड झाल्याबद्दल हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउर्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोहारा शहरात सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
येथिल मुक्ताई संगनक टाईपींग च्या वतिने प्रभाकर गायकवाड याची पी.एच.डी‌ झाल्यामुळे व गाडेकर सागर, बाबळे श्रीनिवास, कोकणे अशोक यांची बीएसएफ पदी निवड झाल्याबद्दल हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउर्देशीय सामाजिक संस्था लोहारा व मुक्ताई संगनक टाईपींगच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउर्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष महेबुब फकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोहारा शहरातील शकंरराव जावळे पाटील महाविद्यालयातील डॉ.प्रा.प्रभाकर काशीनाथ गायकवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठाडा विद्यापीठ नांदेड यांच्यावती भटक्या जमातीतील स्त्री जीवन उस्मानाबाद जिल्हयातील पारधी समाजातील स्त्रियांचा समाजशास्त्रीय अभ्यास या विषयातुन पी.एच.डी देण्यात अली. व गाडेकर सागर श्रीहरी रा.मोघा ( बु ), बाबळे श्रीनिवास अंकुश रा .मोघा ( खु ), कोकणे आशोक पांडुरंग लोहारा (बु ) याँची बॉडर स्केयुरेटी फोर्स ( बीएसएफ ) पदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउर्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष महेबुब फकीर, करंवजी गावचे चेअरमन दत्तु हाक्के, मुक्ताई संगनक टाईपींगचे संचालक योगेश मोरे, गटकावडे शशिकांत, स्वामी शंगमेश्वर, कुमारी लांडगे आस्मिता, कुमारी शेख फरहाना, अंकिता पाटील, आदी उपस्थित होते.
 
Top