Views


*बडेसाब तांबोळी हे सहकुटुंब हज यात्रा करून आल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार*


लोहारा/प्रतिनीधी


लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी यांचे वडील बडेसाब तांबोळी हे सहकुटुंब हज यात्रा करून आल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अमिन सुंबेकर, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, सरपंच आखिल तांबोळी, प्रदिप मदने, आ.ज्ञानराज चौगुले यांचे स्वियसहाय्यक शिवदे पाटील, अदि उपस्थित होते.
 
Top