Views


*हुमेरा मोहम्मद मुल्ल्ला हिचा पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा*                           

दैनिक चालू वार्ता 
कळंब/ प्रतिनिधी
समीर मुल्ला

धाराशिव (कळंब)


मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान महिना मंगळवार (दि 12) पासून सुरुवात झाला असून रमजान महिन्याचा पहिला रोजा हा गणेश नगर कळंब हुमेरा मोहम्मद मुल्ला वय 10 वर्ष या चुमुकलीने पूर्ण केला हुमेरा याने पहाटे 4.00 वाजता उठून सहैरी करुन रोजा धरला दिवसभर न काही खाता पाणी न पिता संध्याकाळी 6.41 वाजता हुमेरा ने ईप्तार करून स्वतः च्या आयुष्यातील रोजा पूर्ण केला हुमेरा मुल्ला चे सर्वत्र कौतुक होत आहे 


 
Top