Views*मोहम्मद हार्सा पठाण यांने गोल्ड मेडल वर नाव कोरले* 


धाराशिव/प्रतिनिधी


 


धाराशिव येथील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये ऑनिवल स्पोर्टस डे निमित्त आयोजित शटल रण शर्यतीत मोहम्मद हार्सा पठाण यांना शटल रण मध्ये प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळालं तर दुसरा क्रमांक अर्जुन बागल या विद्यार्थीने मिळवला ऑनिवल स्पोर्टस डे च्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शुक्रवार दि 22 रोजी पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव येथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याचे  जिल्हाधिकारी मा. डॉ.सचिन ओंबासे साहेब  व   आयकर उपायुक्त श्रीमती नितिका  विलास हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले यावेळी नांदेड हब चे जनरल मॅनेजर प्रसाद पोनकशे शाळेचे प्राचार्य रमया तुतिका मुख्याध्यापक शिल टाक, जिवन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते मोहम्मद हार्सा पठाण हा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या  कर्तव्य दक्ष कर्मचारी  फरहान पठाण यांचे चिरंजीव आहेत मोहम्मद हार्सा पठाण याचे सर्वस्तरातून कौतुक आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे 
 
Top