Views


*शिवजन्मोत्सवानिमित्त देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार मा.प्रशांत लोमटे यांना जाहीर*

कळंब/प्रतिनिधी 


 तालुका पत्रकार मंडळ, व्हाईस आँफ मिडिया व डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारा शिवजन्मोत्सवानिमित्त कळंब तालुका "छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक कार्य गौरव पुरस्कार" मा. प्रशांत लोमटे यांना दि.06/02/2023 च्या घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला या पुरस्कारा मध्ये अकरा हजार रुपये व मानपत्र, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे यावेळी मंडळाचे अध्यक्ष उन्मेष पाटील, कार्याध्यक्ष धनंजय घोगरे, व्हाईस मिडियाचे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, कळंब तालुका पत्रकार संघाचे मा अध्यक्ष परमेश्वर पालकर, डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा सतिश मातने, व्हाईस आँफ मिडिया कळंब तालुका उपाध्यक्ष श्रीकांत मडके, रामराजे जगताप, व्हाईस आँफ मिडिया कळंब तालुका प्रसिद्धीप्रमुख दिपक माळी,शिक्षण विभागाचे राज्याध्यक्ष मा चेतनजी कात्रे, मंडळाचे अध्यक्ष उन्मेष पाटील,व्हाईस आँफ मिडिया उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अमर चोंदे यांनी बैठकीत जाहीर केला आहे...
 
Top