*प्रधानमंत्री आवास योजनेच्या हफ्त्याचे अनुदान मंजूर करण्यासाठी मागितली लाच*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजूर अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे बिल काढण्यासाठी लाच घेताना 1).सय्यद परवेज सलीम,वय 31 वर्षे पद :- ग्रामीण गृहनिर्माण अभियंता , तहसील रोड, तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबद (ईलोसे) 2) आलोसे :- दयानंद विश्वनाथ टिकंबरे ,वय 57 वर्षे पद: - शिपाई, ग्रामपंचायत कार्यालय आष्टाकासार ता.लोहारा, जिल्हा उस्मानाबाद ( वर्ग 4)
लोकसेवक क्रमांक .1 यांनी 10000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज रोजी आलोसे क्रमांक 2 यांचे मार्फतीने 8000/- रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकराताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले सदर कार्यवाही ही औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक विकास राठोड,पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे
*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
*कार्यालय 02472 222879*
टोल फ्री क्रमांक.1064
मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361
मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994
मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100
विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.7719058567