Views


*डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावडा विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट )डॉ, संजय कांबळे यांची निवड* कळंब/प्रतिनिधी 


डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीचे निकाल दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाले, त्यामध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यापीठ उत्कर्ष पॅनेलकडून भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय कांबळे हे अधिसभा (सिनेट)वर प्रचंड बहुमतांनी निवडून आले, तर मस्त्यशास्त्र विभागप्रमुख डॉ ज्ञानेश चिंते यांची अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली त्याबद्दल दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळेस उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे,डॉ. मुकुंद गायकवाड, प्रा. मोहन जाधव,डॉ. दादाराव गुंडरे, डॉ. दीपक सूर्यवंशी,डॉ. साहेबराव बोदर डॉ. कमलाकर जाधव, डॉ. राघवेंद्र ताटीपामुल, प्रा. ईश्वर राठोड, प्रा. नितीन अंकुशराव, डॉ.संदीप महाजन, डॉ. नामानंद साठे, डॉ. हेमंत चांदोरे डॉ जयवंत ढोले,डॉ. पल्लवी उंदरे, डॉ, शिवकन्या मांडे,डॉ. मीनाक्षी जाधव, प्रा. सरस्वती बोदर,प्रा. सुषमा घाटपारडे, प्रा, राम दळवी, प्रा. बालाजी बाबर, प्रा. गणेश आडे, प्रा. गणेश पाटील, प्रा, नंदकिशोर टेकाळे, प्रा, मिटकरी प्रा. काजी, हनुमंत जाधव, अरविंद शिंदे अरुण मुंढे,साजिद शेख,अजय भावे, आदित्य मडके,भास्कर बोराडे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top