*गणेश मंडळांनी समाज उपयोगी विकासात्मक कामे करावी पो. नाईक पोपट जाधव*
कळंब/प्रतिनिधी
जय भवानी गणेश मंडळांच्या वतीने व रेणुका ब्लड बँक धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ईटकुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होतो रक्तदान शिबिराचे उद्घाटक पोलिस नाईक पोपट जाधव तांबडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जाधव म्हणाले की यापुढे गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत यावेळी उपस्थित बालाजी बप्पा आडसुळ अनंत लंगडे लक्ष्मन आडसुळ शिवाजी आडसुळ सचिन गंभिरे हनुमंत कसपटे प्रदिप फरताडे निरज लांडगे गणेश जगताप पवन आडसुळ हारीओम टिंगरे श्रीकांत शिरसागर विशाल जगताप कैलास जाधव रवि आडसुळ सचिन आडसुळ संग्राम जाधव आदि संख्येने गणेश भक्त उपस्थित होते.