Views
*कळंब येथील फ्यूजन डांस आणि ड्रामा योग स्टुडिओचा यश*


कळंब/प्रतिनिधी


केज येथील मानाचा गणपती गुंड गल्ली गणेश मंडळच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेतमध्ये प्रथम क्रमांक-श्रद्धा मुंडे, दुतीय क्रमांक-विधी बलदोटा, तृतीय क्रमांक- चेतना काळे,उत्तेजनार्थ- अक्षरा घुले, आर्य हरकर यांनी पारितोषिक पटकावले यावेळी त्यांना बक्षिसाची रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नृत्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असल्यामुळे फ्युजन डान्स,ड्रामा,योगा स्टुडिओ चे संचालक आशिष झाडके,शिवानी झाडके यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी उपस्थित केजच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोडे, भाई मोहन गुंड, सोमनाथ गुंड, भोसले सर, काळे मॅडम, मुंडे मॅडम मंडळाचे अध्यक्ष समीर गुंड, समीर नाईकवाडे व सर्व सदस्य मिळून कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विजेत्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top