Views


*आई-वडिलांच्या कष्टाचे मुलाने केले चीज कळंब तालुक्यातील ईटकुर येथील प्रज्वल शिंगारे याने नीट परीक्षे मध्ये मिळवले यश*

कळंब/ प्रतिनिधी 

तालुक्यातील ईटकुर येथील पण सध्या वास्तव्य मुंबई येथे असून घरची परिस्थिती हलाखीयची असून देखील प्रज्वल भैय्यासाहेब शिंगारे यांनी नीट परीक्षेत संपादन केले आहे.
प्रज्वला कसलीही भौतिक सुविधा नसताना , ना कसला आधार तरीही प्रज्वल ने हार न मानता नीट परीक्षेत 720 पैकी 469 गुण मिळवून मागासवर्गीय कॅटेगरी मधून यश संपादन केले आहे. त्याची घरची आर्थिक स्थिती हालाखीची असून देखील त्याने गरिबीचे भांडवल न करता परिस्थिती ची जाणीव ठेवून प्रज्वल ने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास केला व परीक्षेत यश संपादन केले.
या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

 
Top