Views


*मिलाप मित्र मंडळाच्यावतीने मोहरम सणानिमित्त लोहारा शहरात शरबत वाटप*लोहारा/प्रतिनिधी

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलाप मित्र मंडळाच्यावतीने दि.9 ऑगस्ट 2022 रोजी शरबत वाटप करण्यात आले. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे अध्यक्ष दादा मुल्ला, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, उमाकांत भरारे, इस्माईल मुल्ला, हाकिम शेख मुंबई, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, फतरु मुल्ला, जिंदावली शेख, आप्पा देवकर, नारायण माळी, अशपाक शेख, विजय लांडगे, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, जलाल मुल्ला, सिराज सिद्दिकी, अमित विरुधदे, शरीफ बागवान, बिलाल शेख, अजित विरुधदे, अदि, उपस्थित होते.

 
Top