Views


*मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने घरोघरी तिरंगा जनजागृती बाबत रॅलीचे आयोजन* 

कळंब /प्रतिनिधी 

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा जनजागृती बाबत कळंब शहरांमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. मीनाक्षी जाधव संदीप महाजन डॉ  नामानंद साठे श्री अरविंद शिंदे डॉ श्रीकांत भोसले डॉ अमरसिंह वरपे तसेच राष्ट्रीय छात्रसेना विभागातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top