Views


*श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा*


लोहारा/प्रतिनिधी

 श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम सकाळी ०८.०० वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक दाजीअप्पा पवार, अरविंद गोरे, नितीनजी हुंबे, योगेश कुलकर्णी, विकास सुत्रावे, नगरसेवक अभिजित काकडे, तसेच संस्थेचे सर्व महिला कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
 
Top