*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यसरकारने देशप्रेम भावना जागृत व्हावी यासाठी,राष्ट्रगीत गावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला लोहारा शहरात व तालुक्यातुन उत्स्फुर्त प्रतिसाद*
लोहारा/प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यसरकारने नागरीकांमध्ये देशप्रेम भावना जागृत व्हावी यासाठी दि.17ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामुहिक,वैयक्तिक किंवा जिथे असतील तेथुन नागरीकांनी राष्ट्रगीत गावे असे आवाहन केले होते.या आवाहनाला शहरात व तालुक्यात नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम सकाळी 9 ते 10: 50 वाजेपर्यंत घेण्यात आला. यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11वाजता राष्ट्रगीत गावुन समारोह करण्यात आला.व तसेच नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात,तालुका ग्रामीण रुग्णालय,सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय,पोलिस ठाणे व नागरीकांनी आहे तिथुन राष्ट्रगीत गायले.यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी श्रीमती शितल खिंडे,नायब तहसीलदार सुजाता हंकारे,नायब तहसीलदार दिगबंर स्वामी,उपविभागीय अभियंता सरवदे, प्रभारी नायब तहसिलदार माधव जाधव,प्रभारी पोलीस निरीक्षक सुनिलकुमार काकडे,नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख,नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे,अभिमान खराडे, नगरपंचायत कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, शिवसेना गटनेत्या सारिका बंगले,अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर,नगरसेविका शामल माळी,नगरसेविका कमल भरारे,पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, दिवाबत्ती सभापती सुमन रोडगे,नगरसेविका आरती कोरे,महिला बालकल्याण सभापती शमाबी शेख, नगरसेविका आरती गिरी, नगरसेविका संगिता पाटील, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक जालिंदर कोकणे,नगरसेवक दिपक मुळे, नगरसेवक विजय ढगे, नगरसेवक प्रशांत काळे,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,शब्बीर गवंडी,ओम कोरे,के.डि.पाटील,माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाट,भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे,नयुम सवार,हरी लोखंडे,राजेंद्र सुर्यवंशी,सुग्रीव माळी,वैजिनाथ बिराजदार,शिवानंद माशाळकर,नवेद खाणापुरे,सरिता बहनजी, तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन प्रविण माटे,बालाजी चामे, मंडळ अधिकारी बी.एस.भरनाळे,महसलु सहाय्यक भागवत गायकवाड,जि.जे.देवगीरे,महेश क्षिरसागर,शिवलींग येरटे, वजीर अत्तार,वजिर मनियार,रसुल खुटेपड, झाकीर औटी, धोंडीराम गडदे,श्रीमती माहेश्वतरी साळुंके,मल्लीनाथ कोळी, गायक श्रीमती लक्ष्मी वाघमारे,नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे,शाखा अभियंता सुमित पाटील, लेखापरीक्षक दिपक मुंडे,कर निरीक्षक मनोज खराडे, कमलाकर मुळे,लिपिक श्रीशैल्य मिटकरी,अजिम सय्यद, नगर अभियंता नवेद सय्यद,उमर शेख,मतीन शेख,गणेश काडगावे, विलास भंडारे,बाळु सातपुते,नवनाथ लोहार, जहिर शेख,उमा सगट,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप मुळे,डॉ.ईरफान शेख,औषध निर्माता खंडु शिंदे, स्वप्नील कटारे,अंगद गिराम,दत्ता बोर्डे,माधव सिरसाठ, मिथुन मजगे,अधिपरिचारिका पुजा घोडके,सुनिता स्वामी, यांच्यासह नगरसेवक,महसूल व पोलीस कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते