Views








*".शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रक्षाबंधन*


कळंब/प्रतिनिधी

"वृक्षा बंधन: पर्यावरण पूरक राख्या".शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रक्षाबंधन निमित्य वृक्षाबंधन हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला ,यात B.Sc प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून आपला सहभाग नोंदवला यात प्रत्येक राखी ही "वृक्षा बंधन: पर्यावरण पूरक राख्या".शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रक्षाबंधन निमित्य वृक्षाबंधन हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला ,यात B.Sc प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून आपला सहभाग नोंदवला यात प्रत्येक राखी ही"वृक्षा बंधन: पर्यावरण पूरक राख्या".शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रक्षाबंधन निमित्य वृक्षाबंधन हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला ,यात B.Sc प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून आपला सहभाग नोंदवला यात प्रत्येक राखी ही "वृक्षा बंधन: पर्यावरण पूरक राख्या".शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे वनस्पतीशास्त्र विभागातर्फे रक्षाबंधन निमित्य वृक्षाबंधन हा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला ,यात B.Sc प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवून आपला सहभाग नोंदवला यात प्रत्येक राखी ही गोकर्ण,भेंडी,चवळी, अळीव,शेवगा,सूर्यफूल,करडी,कलोंजी,मूग,ज्वारी,उडीद, वाल,वाटणे ,मटकी अश्या बिया पासून बनवलेली होती .म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर या राख्यामधून बिया काढून कुंडीत लावता येतील .या उपक्रमातून "गो ग्रीन "हा संदेश देण्यात आला,या उपक्रमासाठी विभागप्रमुख प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ.श्रीकांत भोसले,डॉ. विश्वजीत म्हस्के.यांनी मार्गदर्शन केले ,यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार सर,डॉ.हेमंत चांदोरे,डॉ.वरपे,डॉ .महाजन,ग्रंथपाल अनिल फाटक,सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे ,डॉ.वेदपाठक,प्रा शाहरुख शेख हे उपस्थित होते.
 
Top