Views




*भारतीय जनता पार्टी कळंबच्यावतीने विधानपरिषद निकालाचा जल्लोष*


कळंब/प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टी यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निकालात पाचही उमेदवार बहुमताने जिंकल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
               यावेळी तालुकाध्यक्ष अजितदादा पिंगळे, जेष्ठ नेते विजेंन्द्र चव्हाण,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, तालुका सरचिटणीस माणिक बोंदर, संतोष कस्पटे,संजय जाधवर,शहराध्यक्ष भैय्या बावीकर, प्रणव चव्हाण, बजरंग शिंदे,शिवाजी गिड्डे, परशुराम देशमाने,भारत करंजकर,बाबुराव शेंडगे, मिनहाज शेख,भारत करंजकर,शितल चोंदे,विशाल दुधाने,लक्ष्मण लांडगे,नारायण लांडगे,बापूराव लांडगे,सूर्यकांत शिंदे,नारायण टेकाळे,हनुमंत शेळके,इम्रान मुल्ला,बालाजी डिकले, युवराज धाकतोडे,सुधीर बिक्कड,जीवा कुचेकर,बापू माने,शिवा शिंगणापूर, व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top