Views


*कळंब मध्ये भाजपचे पेढे वाटून जल्लोष*

कळंब/प्रतिनिधी


आज देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाले आहे.चार राज्यात भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर बहुमताने निर्णायक आघाडी घेतली आहे. 

या विजयचा जल्लोष भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय कळंब येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी रामहरी शिंदे,नागजी घुले,मिनाज शेख,शिवाजी गिड्डे,उत्तम टेकाळे,बजरंग शिंदे,सतपाल बनसोडे,संदीप बावीकर,आण्णा राखुंडे,माणिक बोंदर,गोविंद चौधरी,अशोक क्षीरसागर,आण्णासाहेब शिंदे,जिवेश्वेर कुचेकर,इम्रान मुल्ला, अब्दुल मुलानी,शिवा शिंगणापूरे,बाळासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.

 
Top