Views





*बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त*
*जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन*

उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नंदू पवार, सर्वसाधारण सहाय्यक श्रीमती चित्रा घोडके, मोहन कोळी, रामकिशन तोकले, अनिल वाघमारे, शशिकांत पवार आणि श्रीकांत देशमुख आदीं प्रमुख उपस्थित होते.

 
Top