Views


           *सुरज अर्बन महिला बँकेतील ठेवीदारांना आवाहन*

उस्मानाबाद /प्रतिनिधी

सुरज अर्बन महिला को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.भूम येथे गुंतवणुक केलेल्या ठेवीदारांची ठेवीची मुदत संपल्यानंतर त्यांची ठेवीची रक्कम परत मिळाली नाही.अशा लोकांनी आपल्या ठेवीच्या मूळ आणि झेरॉक्स कागदपत्रासह 22 नोव्हेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखा,उस्मानाबाद,पोलीस अधीक्षक कार्यालय,उस्मानाबाद येथे हजर राहुनआपल्या ठेवी ठेवलेले कागदपत्र व आपले म्हणने सादर करावेत.
तरी ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा,उस्मानाबाद येथे मा.98701782292 या नंबरवर संपर्क करावा,असे आवाहन उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखाचे पोलीस उप अधीक्षक ए.डी.शेख यांनी केले आहे.
                                      
 
Top