Views




*परंडा तहसील तहसीलदार रेणुकादास देवणीकर साहेब व गोरख भोरे साहेब यांच्‍याकडून‌ आमदार सुजितसिंहजी ठाकूर साहेब आणि परिवाराचे सांत्‍वन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंहजी ठाकूर साहेब यांचे वडील मानसिंह (बाबा) ठाकूर यांचे दि.२६ ऑक्टोबर मंगळवारी दुःखद निधन झाले. त्यामुळे परंडा तहसील कार्यालयाचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर साहेब व गोरख भोरे साहेब यांनी दि.5 नोव्हेंबर रोजी परंडा येथील संवाद निवासस्‍थानी भेट देवून ठाकुर कुटूंबीयांचे सांत्‍वन केले.यावेळी संदीप कदम, दत्ता करवंदे, आदि, उपस्थीत होते.
 
Top