*मेसेजद्वारे पैशाची मागणी फेसबूक यूझर्सनी खबरदारी घेण्याचे आवाहन*
*टु स्पेस म्हणजे दोन पायऱ्या आणि व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी होय*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
फेसबूक हॅक करणे, बनावट फेसबुक अकाउंट चे प्रकार वाढल्याने फेसबुक आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा सल्ला सायबर सेलने दिले आहे अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येते फेसबूक हॅक करणे किंवा बनावट फेसबुक अकाउंट तयार करून संबंधित युजर्सच्या मित्र नातेवाईक मेसेंजरच्या माध्यमातून संवाद साधून पैशाची मागणी करणे असा प्रकार जिल्ह्यात सरस आहे
टु स्पेस म्हणजे दोन पायऱ्या आणि व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी होय
फेसबूक माध्यमाला वर जाणार संबंधित अकाऊंटचा पासवर्ड हा मोबाईल नंबर वर ओटीपी टाकतो केल्यानंतर उघडता यावा यासाठी टु स्टेप व्हेरिफिकेशन पद्धत आहे
हॅलो टाळण्यासाठी हे करावे
अकाउंट लॉगिन करताना पासवर्ड ठेवा ओपन वाय-फाय वापर करू नका
फेसबुकवर अनेक जण आपली जन्मतारीख किंवा मोबाईल पासवर्ड ठेवतात त्यामुळे हॅकर्स यूजर चे अकाउंट हॅक करू शकतात.
अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नये फेसबुक प्रोफाईल ब्लॉक करावी यामुळे कोणतेही छायाचित्र घेता येणार नाही.
फेसबूक हॅक होऊ नये म्हणून पासवर्ड नियमित बदलावा तसेच स्वतःचे नाव, आई, पत्नी ,मुलाचे नाव जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आवडता रंग असे सोपे पासवर्ड ठेवणे तसेच अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नये पासवर्ड कोठेही लिखित स्वरूपात ठेवणे टाळावे व्हिडिओ कॉल रिसिव्ह करू नये.
के. एस.पटेल
पोलीस निरीक्षक सायबर
शाखा उस्मानाबाद