Views



*महावसुली सरकार चे गुन्हेगारी जगताशी जवळीक आसणार्‍या देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्या बेताल वागणुकीचे निषेध करण्यात आले*

कळंब/ प्रतिनिधी


महावसुली सरकार चे गुन्हेगारी जगताशी जवळीक आसणार्‍या देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्या बेताल वागणुकीमुळे आज कळंब भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका भारतीय जनता पार्टी वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आज लोकमताचा आनादर करत त्रिशंकू सरकार चालवत असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झोपीचे सोंग सोडून आशा राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणार्‍याचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
     यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे,भाजपा तालुका सरचिटणीस माणिक बोंदर,तालुका उपाध्यक्ष बजरंग शिंदे,अनुसूचित जाती जमाती जिल्हा संयोजक सतपाल बनसोडे,कळंब शहराचे शहराध्यक्ष संदीप बाविकर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित कोमटवार ,बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे,शिवाजी शेंडगे,आबासाहेब रणदिवे,नागजी घुले,युवराज पिंगळे,अण्णासाहेब शिंदे,सतीश वैद्य,नितीन चौधरी,अशोक क्षीरसागर,इम्रान मुल्ला,धम्मपाल वाघमारे,पप्पू गायकवाड,बापू माने, ज्योतिबा नवले,बापू गिरी,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर बिक्कड,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top