Views


*आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात 
भाजपा युवा नेते समरजितसिंह ठाकूर यांचा 
वाढदिवस साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
लोकनेते भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे पुत्र युवा नेतृत्व समरजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस परंडा येथील आ.ठाकूर यांच्या भाजपा संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजुमार पाटील, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अॅड.जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, विकास कुलकर्णी, निशिकांत सिरसागर , अॅड.भालचंद्र औसरे, तानाजी पाटील, अॅड‌.गणेश  खरसडे, रमेश नाना पवार, कांतीलाल पाटील, प्रा‌‌.विलास गायकवाड, अॅड.तानाजी वाघमारे, अॅड.तानाजी गरड, तुकाराम हजारे,, साहेबराव पाडूळे, राहुल जगताप, ब्रम्हदेव उपासे, सुभाष लटके, ज्ञानेश्वर काळे, श्रीमंत शेळके, श्रीमंत ठवरे, अमोल गोफणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 
Top