Views


*सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र युवती अध्यक्ष पदी कु ज्योती सरगर यांची निवड*

मिरज:-

राष्ट्र विकास सेना पक्षात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र युवती अध्यक्ष पदी कु ज्योती सरगर यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हा सचिव मा शशिकांत धुमाळ व पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष कु ऐश्वर्या कोळी यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली.व पुढिल वाटचालीस पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
 
Top