Views

*इम्रान मुल्ला यांचे वाढदिवस जल्लोषात साजरा*

कळंब/प्रतिनीधी

दयावान प्रतिष्ठान चे अध्यक्ष इम्रान ( भाई) मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार व लाईव्ह  महाराष्ट्र  न्युज पोर्टल चॅनल च्या वतीने अभिष्टचिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 कळंब च्या दयावान प्रतिष्ठान चे अध्यक्ष इम्रान (भाई)मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार व लाईव्ह महाराष्ट्र न्युज पोर्टल चे मुख्य संपादक समीर मुल्ला यांनी पुष्पगुच्छ देऊन केक कापून शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक शकील काझी,अलिम आत्तार, संग्राम गायकवाड, आण्णा करंजकर,राजू कोरबू, मोहसीन मुल्ला, अमर मुल्ला, रिजवान सय्यद, समीर सय्यद,अभय गायकवाड,आदि मित्र वर्ग उपस्थित होते.


 
Top