Views
*लोकमंगल माऊली इंड.लिमिटेड लोहरा खुर्द येथील सातवा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ सोहळा इलेक्ट्रिकल मॅनेजर गणेश मोरे, विजयकुमार झिंगाडे या दांपत्याच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला.*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


लोकमंगल माऊली इंड.लिमिटेड लोहरा खुर्द येथील सातवा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ सोहळा दि.19 सप्टेंबर 2021 रोजी इलेक्ट्रिकल मॅनेजर गणेश मोरे व विजयकुमार झिंगाडे या दांपत्याच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्यांचे चेरमन महेश देशमुख , डायरेक्टर प्रशांत पाटील, सरव्यवस्थापक महेश कोनापूरे , उप सरव्यवस्थापक व्यंकटेश वाघोलिकर, चीफ इंजिनियर उमाकांत तावरे, चीफ केमिस्ट नरेश रामपुरे, स्टोअर ईन्चार्ज संजय जाधव, मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक पवार, प्रशासकीय अधिकारी राजकुमार सगर, बॉयलर इंजिनियर अनिलकुमार शिंदे, इंस्ट्रूमेंट विभाग प्रमुख शरद पाटील, बॉटलींग इन्चार्ज भगीरथ भंडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा एससी तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे,लोहारा खुर्द सरपंच सचिन रसाळ, सेल्स मॅनेजर रवी देशमुख, प्रगतशील शेतकरी किसन रसाळ, कमलाकर सिरसाठ, परचेस अधिकारी कदम सर, राजकुमार काकडे, टाईम कीपर अमोल हावळे, सुरक्षा अधिकारी पंकज पाटील,
 राम पाटील, निजाम शेख , राघव पाल, विजय जाधव, यांच्यासह सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
 
Top