Views

*उमरगा नगर परिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष हंसराज ऊर्फ राजु गायकवाड यांचा आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या हस्ते सत्कार*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा नगर परिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष हंसराज ऊर्फ राजु गायकवाड यांचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी परंडा शहरातील आपल्या संवाद निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी बांधकाम सभापती (जि.प.) अभयराजे चालुक्य, समाजकल्याण सभापती (जि.प.) दिग्वीजय शिंदे, उमरगा न.प.नगरसेवक अरूण ईगवे, अमोल तानवडे, संजय शिंदे, उपस्थित होते.
 
Top