Views



*पंडित दीनदयाल उपाध्याय यांची
जयंती कळंब तालुका भाजपाच्या
 वतीने साजरी*

कळंब/प्रतिनिधी


एकात्म मानवतावाद' सिद्धांताची मांडणी करणारे कुशल संघटक स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कळंब भाजपा तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अरुण चौधरी, प्रशांत लोमटे, संजय जाधवर, माणिक बोंदर, बजरंग शिंदे,नारायण टेकाळे, नितीन चौधरी, पप्पू गायकवाड, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top