Views*पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती लोहारा तालुका भाजपाच्या वतीने साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त
लोहारा तालुका भाजपाच्या वतीने प्रतिमेला पुष्पहार 
अर्पण करुन अभिवादन करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, जि.चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, प्रशांत लांडगे, शफिक जमादार, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, व्यापारी आघाडी सरचिटणीस बाळु माशाळकर, नागनाथ लोहार, विजय दरेकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top