Views


*केंद्रीय आरोग्य मंत्री, मन्सुख मांडविया यांनी महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात कोविड लस उपलब्ध करून दिल्या बद्दल सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 केंद्रीय आरोग्य मंत्री, मन्सुख मांडविया साहेब यांनी महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात कोविड लस उपलब्ध करून दिल्या बद्दल यांचा दिल्ली येथे राज्य सभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे व सामाजिक कार्यकर्ते बालाजी पवार पाडोळी आ.यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
 
Top