Views


*लोहारा शहरात श्री.संत सेना महाराज पुण्यथिती साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरात श्री.संत सेना महाराज पुण्यथिती साजरी करण्यात आली. यावेळी श्री.संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नागणा वकिल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालाजी मेनकुदळे, अमोल फरिदाबादकर, विश्वजित पाटील, संतोष फरिदाबादकर, अभिजित पाटील, बालाजी शिदे, दादा अभंगराव, सुनिल ठेले, विजय महानुर, चाँद मनियार, पप्पु बिराजदार, अनिकेत फरिदाबादकर, ओम फरिदाबादकर, जय फरिदाबादकर, अदि, उपस्थित होते.
 
Top