Views


*भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची बैठक व्हिडिओ काँन्फरन्स
संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची बैठक दि.9 सप्टेंबर रोजी व्हिडिओ काँन्फरन्स द्वारे संपन्न झाली. या बैठकीत सहभागी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणविस, भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील व यांच्या समावेत भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा उस्मानाबाद जिल्हाचे सुपूञ आ.सुजितसिंह ठाकुर सहभागी झाले होते.
 
Top