Views
*महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट* *सामाजिक संघटनेची मराठवाडा आढावा बैठक परंडा येथे संपन्न*. 

     
उस्मानाबाद/प्रतिनिधी

 महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना चेअध्यक्ष नदीम मुजावर यांच्या अध्यक्षतेखालील मराठवाडा आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाडयातील सर्व पदाधिकारी यांनी संघटना बळकट करून समाजाच्या अडी अडचणी जाणुन घेउन संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे तसेच सोशल मिडीया माध्यमातून संघटना वाढीसाठी प्रयत्न करुन प्रिंट मीडिया यांच्याशी चांगले संबध ठेवावे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष मुस्लिम फ्रंट यानी केले. 
     सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहबुद्दीन शेख कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुणे,सुलतान नाजा पुणे जिल्हा अध्यक्ष, हाजरा कबीर पुणे जिल्हा अध्यक्षा महीला, आशा पाटुळे मॅडम सल्लागार, रफीक मुल्ला सर, अबु भाई इनामदार, इरफान शेख, बशीर भाई, कदीर शेख उपस्थित होते. 
     याप्रसंगी बाबा गफुर शेख यांची सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट, हादी मुखेर उस्मानाबाद जिल्हा उपअध्यक्ष मुस्लिम फ्रंट व तसेच वसीम तांबोळी सोनारी सर्कल प्रमुख मुस्लिम फ्रंट पदी नियुक्ती करण्यात आली. 
          यावेळी आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, तोफीक मुजावर उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष, मुर्तजा सय्यद परंडा तालुका अध्यक्ष, इरफान सौदागर परंडा शहर अध्यक्ष, तय्यब मुजावर परंडा युवक तालुका अध्यक्ष, तय्यब तांबोळी लातुर, सय्यद मोहसिन जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद, युनुस अत्तार बिड जिल्हा अध्यक्ष, आनवर भाई बागवान बार्शी तालुका अध्यक्ष, रफीक खान करमाळा तालुका अध्यक्ष,राजु पठाण भोनगिरी ग्रामपंचायत सदस्य, हैदर पटेल तालुका अध्यक्ष उस्मानाबाद, तोफिक काझी शहर अध्यक्ष उस्मानाबाद, तय्यब अन्सारी आदी उपस्थित होते.


 
Top