Views
*भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री सुजितसिंहजी ठाकूर साहेबांची संवाद निवासस्थानी वालवड येथील राष्ट्रवादी व भाजपच्या ग्रामपंचायत शिष्टमंडळाची भेट* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री सुजितसिंहजी ठाकूर साहेबांची परंडा शहरातील संवाद निवासस्थानी वालवड येथील राष्ट्रवादी व भाजपच्या ग्रामपंचायत शिष्टमंडळानी भेट घेतली. यावेळी जि प सदस्य प्रवीण बप्पा खटाळ, जनसेवा नागरी सहकारी बॅंकेचे व्हा चेअरमन जालिंदर तात्या मोहिते, उपसरपंच श्रीहरी वस्ताद बारस्कर , उद्योगपती डॉ दळवी साहेब, ग्रा.पं.सदस्य उमेश दादा मोहिते, ग्रा.पं.सदस्य अफजल भाई पठाण, युवा नेते विलास अण्णा पाटील, ग्रा.पं.सदस्य भारत पाटोळे, ग्रा.पं.सदस्य अश्रू लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top