Views*दस्तापूर गावचे तलाठी खरात यांची बदली झाल्याने
 ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील दस्तापूर गावचे तलाठी एस.एन. खरात यांची बदली झाल्याने ग्रामपंचायत दस्तापूरच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला. व तसेच नुतन तलाठी एस.व्हि. पंढरगिरी यांनी पदभार स्वीकारला त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र डावरे, संगणक परिचालक परमेश्वर पाटील, कोतवाल धोंडिराम गडदे, पोस्ट मास्तर सिधय्या स्वामी, रोजगार सेवक प्रशांत कार्ले, राजेंद्र गावडे, भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, अमर रोडे, परमेश्वर डोंगरे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top